Fire In Telangana School: तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील शाळेला भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील जवाहर नगर येथील शाळेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या वह्या व दप्तर जळाले. मुलुगु अग्निशमन केंद्राचे प्रमुख फायरमन नागेश यांनी सांगितले की, ही घटना काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement