Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

काही पैलवान रात्री जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना परत पाठवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Wrestlers Protest

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही पैलवान रात्री जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना परत पाठवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.  दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 147, 149, 186, 188, 332, 353, PDPP कायद्याच्या कलम 3 अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)