A Businessman Died of A Heart Attack: व्यायामादरम्यान एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,घटनेचा भयानक व्हिडिओ आला समोर

मुंबईच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यायामादरम्यान एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कवलजीत सिंग बग्गा असे मृताचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बग्गा एका फिटनेस सेंटरमध्ये झुंबा करताना दिसून येते आहेत.

Photo Credit: X

A Businessman Died of A Heart Attack: छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यायामादरम्यान एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कवलजीत सिंग बग्गा असे मृताचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बग्गा एका फिटनेस सेंटरमध्ये झुंबा करताना दिसून येते आहेत. वर्कआउट करत असताना ते  अचानक थांबतात. असे दिसते की ते खूप थकले आहेत आणि विश्रांती घेण्या करीता ते थांबले असावे, परंतु काही सेकंदात ते जोराने जमिनीवर पडले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फिटनेस सेंटरच्या लोकांनी त्याना ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. हेही वाचा:  Student Dies of Heart Attack: दहावीचा विद्यार्थी शाळेत पायी जात असताना अचानक खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

विडियो पहा: 

 

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now