Mumbai Water Stock : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 56% पाणीसाठा उपलब्ध
13 जुलैपर्यत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 56% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जुलैच्या महिन्याच्या सुरवातीपासून मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. तसेच आठवडाभरापसून तर मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव 100 टक्के भरले, तर शहरात वर्षभरात पाणीकपात होण्याची शक्यता नसते. सध्या म्हणजे आज 13 जुलैपर्यत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 56% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Advertisement
Advertisement
Advertisement