MP New Deputy CM and Speaker: मध्य प्रदेशमध्ये 2 उपमुख्यमंत्री, जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला उपमुख्यमंत्री बनतील, नरेंद्र सिंह तोमर सभापती

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री मोहन यादव असतील, जे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. मध्यप्रदेशातही दोन उपमुख्यमंत्री असतील. जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  (हेही वाचा - Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मोहन यादव यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement