INS Vikrant वर 19 वर्षीय नौसेना नाविक आढळला मृतावस्थेत; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

INS Vikrant वर 19 वर्षीय नाविक मृतावस्थेत आढळला आहे. तो मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा होता. अशी सूत्रांची माहिती आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

INS Vikrant वर 19 वर्षीय नाविक मृतावस्थेत आढळला आहे. ही आज (27 जुलैच्या) सकाळची घटना आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या आहे. सध्या या प्रकरणी एक तपास आणि चौकशी साठी समिती काम करत आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Indian Navy कडून ही माहिती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा मुलगा अविवाहित होता. तो मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा होता. नक्की वाचा: INS Vikrant: भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज देशाच्या नौदलात सामील.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement