Tamil Nadu New Deputy Chief Minister: एमके स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी केली नियुक्ती

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त, नियोजन आणि विकास खात्याचे खातेवाटप आणि उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली होती.

Photo Credit - ANI X Account

तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची शनिवारी उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान क्रीडा मंत्रालयाव्यतिरिक्त, उदयनिधी यांना नियोजन आणि विकास खात्याचाही पोर्टफोलिओ देण्यात आला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त, नियोजन आणि विकास खात्याचे खातेवाटप आणि उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली होती., पाहा व्हिडिओ पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement