NEET PG 2023 Result Declared : नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर, ऑफिशियल वेबसाइट natboard.edu.in वर पहा निकाल
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन (Online Results) पद्धतीने पाहता येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली. आरोग्यमंत्र्यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)