PM Modi Takes Strong Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर निर्णय घेतात, विरोधात मतदान करणाऱ्या जवळपास 50 % लोकांचे मत

तसेच 370 कलम हटवणे हा देखील एक धाडसी निर्णय मानला गेला आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या नऊ वर्षाच्या राजवटीत कठोर निर्णय घेण्यात आले असल्याचे मत प्रत्येक पाच पैकी 3 भारतीयांने मांडले आहे. सी व्होटरद्वारे मोदींच्या 9 वर्षाच्या काळ पुर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. नोटबंदी हा देखील एक कठोर निर्णय असल्याचे मानले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान करणाऱ्या 50 टक्के लोकांनी देखील सरकार कठोर निर्णय घेते म्हणून विरोधात मत टाकले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)