National Handloom Day 2024: पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या खास शुभेच्छा, पाहा पोस्ट
आज 7 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जात आहे आणि या विशेष प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी 'व्होकल फॉर लोकल'च्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत कारागिरांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मोदी यांनी ट्विट करून सांगितले की, "राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
National Handloom Day 2024: आज 7 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जात आहे आणि या विशेष प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी 'व्होकल फॉर लोकल'च्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत कारागिरांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मोदी यांनी ट्विट करून सांगितले की, "राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या देशभरातील हातमागांच्या समृद्ध वारसा आणि दोलायमान परंपरेचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आम्ही आमच्या कारागिरांच्या प्रयत्नांची कदर करतो आणि ‘स्थानिकांसाठी आवाज’ बनण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. हे देखील वाचा: COVID-19 Hits Paris Olympics 2024: कोविड-19 ने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 40 हून अधिक खेळाडूंना कोरोनाची लागण, WHO ने व्यक्त केली चिंता><> >
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)