Morocco Earthquake: मोरोक्को भुकंप दुर्घटनेवर PM मोदींनी व्यक्त केला शोक; सर्वोतपरी मदतीचे दिले आवाहन

मोरोक्को भागात भुकंपाचे धक्के लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याची माहिती मिळाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा शोक व्यक्त केला आहे.

PM Modi | Twitter

Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती समोर आली आहे. नागरिकांना वाचवण्याचे कार्य अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान भारताचे पंचप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद प्रसंगी माझे विचार मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement