Cyclone Biporjoy: चक्रीवादळ बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये एक लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

चक्रीवादळामुळं गुजरातमधील बाधित जिल्ह्यांचे आर्थिक आणि पर्यावरणीय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

Cyclone Biporjoy: चक्रीवादळ बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये एक लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतर हे इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं राज्याचे मदत आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितलं. चक्रीवादळामुळं बाधित जिल्ह्यांचे आर्थिक आणि पर्यावरणीय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (हेही वाचा -Cyclone Biparjoy: गुजरातपाठोपाठ आता राजस्थानला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका; पुढील काही दिवसांत 'या' राज्यांमध्ये दिसणार प्रभाव)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement