Budget Session 2022: शिक्षणात खंड पडलेल्या 5 लाखांहून अधिक मुलींना शाळांमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार, मंत्री स्मृती इराणींची माहिती

अल्प शुल्कात मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Smriti Irani (Photo Credit: ANI)

अल्प शुल्कात मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून शिक्षणात खंड पडलेल्या 5 लाखांहून अधिक मुलींना शाळांमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणींनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement