Miss USA 2019 Cheslie Kryst Suicide: मिस यूएसए चेल्सी क्रिस्टने 60 मजली इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या, मिस युनिव्हर्स हरनाज संधूने केले शोक व्यक्त
मिस युनिव्हर्स झाल्यानंतर चेल्सीने तिचा हरनाजसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, ३० वर्षीय चेल्सी क्रिस्टने रविवारी सकाळी 7.15 वाजता संशयास्पदरीत्या आत्महत्या केली.
मिस यूएसए 2019 आणि अमेरिकन मॉडेल चेल्सी क्रिस्टने 60 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधूने चेल्सीच्या निधनावर शोक व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हरनाजने लिहिले आहे की, ही बातमी समजल्यानंतर मी आतून तुटली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर चेल्सीने हरनाजची मुलाखत घेतली. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर चेल्सीने तिचा हरनाजसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, ३० वर्षीय चेल्सी क्रिस्टने रविवारी सकाळी 7.15 वाजता संशयास्पदरीत्या आत्महत्या केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2022 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

