Logix Mall Fire: नोएडा येथील लॉगिक्स मॉलमध्ये भीषण आग, अद्याप कोणतीही जीवितहानी नाही

नोएडाच्या सेक्टर ३२ येथील लॉगिक्स मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यामुळे अनेक जण आत अडकले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Logix Mall Fire: नोएडाच्या सेक्टर 32 येथील लॉगिक्स मॉलमध्ये  (Logix Mall) आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे.  आग लागल्यामुळे अनेक जण आत अडकले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मॉल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग पसरल्याने मॉलमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- मुंबईतील भेंडी बाजारमध्ये 4 मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement