Fire in Substation at Hussainganj: हुसैनगंज येथील केव्ही सबस्टेशनला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

हुसैनगंज येथील 1912 कार्यालयाजवळील 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Fire in Substation at Hussainganj (PC - X/ANI)

Fire in Substation at Hussainganj: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हुसैनगंज (Hussainganj) येथील 1912 कार्यालयाजवळील 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने X वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आगीची तीव्रता दिसत आहे. (हेही वाचा - Fire at Acropolis Mall: कोलकात्याच्या एक्रोपोलिस मॉलला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती; 10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल)

पहा व्हिडिओ -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement