Fire in Substation at Hussainganj: हुसैनगंज येथील केव्ही सबस्टेशनला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
हुसैनगंज येथील 1912 कार्यालयाजवळील 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
Fire in Substation at Hussainganj: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हुसैनगंज (Hussainganj) येथील 1912 कार्यालयाजवळील 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने X वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आगीची तीव्रता दिसत आहे. (हेही वाचा - Fire at Acropolis Mall: कोलकात्याच्या एक्रोपोलिस मॉलला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती; 10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh: Fire broke out in 33/11 KV substation near 1912 office, Hussainganj.
Two fire tenders reached the spot and were trying to douse the fire. pic.twitter.com/0tTuNLmgqn
— ANI (@ANI) July 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

