Andra Pradesh Fire: विजयवाडा येथील गोदामाला भीषण आग, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे काम सुरु
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Andra Pradesh Fire: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग बंदार रोड येथील गोडाऊनला लागली आहे. आगीची तात्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. आगीवर नियत्रंण आणण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी काम करत आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे मुख्य कारण समोर आले नाही. आगीत अनेक मौल्यवान गोष्टींचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा- गोविंदपूरम भागात भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement