Noida Heart Attack Video: नोएडात बॅडमिंटन खेळणाऱ्या 52 वर्षीय महेंद्र व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, CPR ने देखील नाही वाचले प्राण

या घटनेनंतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पंरतू त्यांना यश आले नाही.

Heart Attack Video

नोएडात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. नोएडा सेक्टर 21 ए इनडोअर स्टेडियमच्या बॅडमिंटन कोर्टावर एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बॅडमिंटन खेळणाऱ्या 52 वर्षीय महेंद्र शर्मा यांचा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पंरतू त्यांना यश आले नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)