Manhat Narendra Giri यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिष्य Mahant Anand Giri यांना अटक

महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य महंत आनंद गिरी यांना त्यांच्या गुरूच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य महंत आनंद गिरी यांना त्यांच्या गुरूच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्वीट-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)