Madhya Pradesh: उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसच्या A1 आणि A2 डब्यांना भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढण्यात यश

भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे तसेच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.

(Photo Credit- Twitter)

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसच्या A1 आणि A2 डब्यांना हेतमपूर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अज्ञात कारणामुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे तसेच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement