Lucknow Shocker : लखनऊमध्ये मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; केस ओढत, काठीने जोरदार मारहाण, व्हिडीओ पाहून पोलिसांची उडाली तारांबळ (Watch Video)
लखनऊच्या गोमतीनगर भागात मुलींच्या दोन गटामध्ये रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओमध्ये व्हायरल झाला आहे. या घटनेची लखनऊ पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
Lucknow Shocker : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद शिगेला गेल्याच्या अनेक घटना सध्या घडताना दिसतायत. अशीच एक घटना लखनऊच्या गोमतीनगर भागात घडली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्यावेळी मुलींच्या दोन गटामध्ये जोरदार हाणामारी(Ugly Fight) झाली. ज्यात मुली एकमेकींना अक्षरश: रस्त्यावर आडव्यपाडून मारहाण (Girls Fight)करत आहेत. व्हिडीओत काही वेळाने तरूणांमध्येही मारहाण झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लखनऊ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.( Rajasthan Shocker : राजस्थानच्या जयपूरमध्ये गॅस-सिलिंडरचा भीषण स्फोट, कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement