Lok Sabha Election 2024: निवडणूकीच्या 6व्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70.19% मतदान
दुपारी 3 वाजेपर्यंतचा आकडा समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या 6व्या टप्प्यात देशभरात काही भागात मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतचा आकडा समोर आला आहे. ज्यात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कमी मतदान (Lok Sabha Election 2024 voting percentage) झाल्याचे समोर आले असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70.19% मतदान झाल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये 45.21%, हरियाणामध्ये 46.26%, जम्मू आणि काश्मीरमध्ये 44.41%, झारखंडमध्ये 54.34%, दिल्लीत 44.58%, ओडिशात 48.44%, उत्तर प्रदेशमध्ये 43.95% मतदान झाले आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या 5व्या टप्प्यात, सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.35% मतदान )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)