Fire In Local Train: गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनला आग; Watch Video

आज पहाटे गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनला आग लागली. ही ट्रेन आज संध्याकाळी अहमदाबादला रवाना होणार होती.

Fire In Local Train (PC - ANI Twitter)

Fire In Local Train: आज पहाटे गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनला आग लागली. ही ट्रेन आज संध्याकाळी अहमदाबादला रवाना होणार होती. सुदैवाने या आगीत कोणत्याही दुखापतीची नोंद करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Watch: धुळे-सोलापूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; केबिन पूर्णपणे जळून खाक, व्हिडीओ व्हायरल)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement