BJP Leader Sanjeev Mishra Shot Dead: भाजपचे स्थानिक नेते संजीव मिश्रा यांची घराजवळ गोळ्या झाडून हत्या

कटिहार जिल्ह्यात भाजपचे स्थानिक नेते संजीव मिश्रा यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

BJP Leader Sanjeev Mishra Shot Dead: बिहारमध्ये भरदिवसा पुन्हा एकदा गुन्हेगारी घटना घडवली आहे. हल्लेखोरांनी भाजप नेते संजीव मिश्रा (Sanjeev Mishra) यांची गोळ्या घालून हत्या केली. हल्लेखोरांनी घराजवळच ही धक्कादायक घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement