Voting Card-Aadhar Card Link: मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Voting Card-Aadhar Card Link: मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

मतदार ओळखपत्र (Voting Card) आधार कार्डाशी (Aadhar Card) संलग्न (Link) करण्याचे निवडणूक आयोगातर्फे (Election Commission Of India)  निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी संबंधीत माहिती दिलेली आहे. तसेच येत्या 1 ऑगस्टपासून नागरिकांनी आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2022 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).