गृह मंत्रालयाकडून कोरोनाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नवीन मार्गदर्शक तत्त्वे, घ्या जाणुन
देशभरात 31 जानेवारी 2022 पर्यंत कोविड-19 व्यवस्थापनासाठीचे राष्ट्रीय निर्देश काटेकोरपणे पाळले जातील असेही सांगितले आहे.
गृह मंत्रालय कडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व मुख्य सचिवांना आदेश जारी केले आहेत सध्याच्या कोविड परिस्थितीवर लक्ष दिले आहे. तसेच स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि त्वरित प्रतिबंधात्मक कारवाईची गरज यावर जोर दिला आहे. देशभरात 31 जानेवारी 2022 पर्यंत कोविड-19 व्यवस्थापनासाठीचे राष्ट्रीय निर्देश काटेकोरपणे पाळले जातील असेही सांगितले आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)