Karnataka News: म्हैसूर जिल्हातील शेतात सापडले बिबट्याचे तीन पिल्ल; सुखरुप वनविभागाच्या ताब्यात
म्हैसूर जिल्ह्यात गुरुवारी गावकऱ्यांना एका शेतात बिबट्याचे तीन पिल्लं आढळून आले.
Karnataka News: देशात अनेक ठिकाणी समोर येत आहे. बिबट्याच्या घटना कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात गुरुवारी गावकऱ्यांना एका शेतात बिबट्याचे तीन पिल्लं आढळून आले. चकीत झालेल्या गावकऱ्यांनी पिल्लांना हातात धरून व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर वनविभागाने शेतात धाव घेतला. वन विभागाने बिबट्याचे तिन्ही पिल्ल ताब्यात घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)