Karnataka Landslide: कर्नाटकमधील शिरूर गावात भूस्खलनात 2 गॅस टँकर अडकले; सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण (Watch Video)

संभाव्य गॅस गळतीमुळे जवळपासच्या रहिवाशांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने अधिकाऱ्यांनी अलर्ट जारी केला आहे.

Karnataka Landslide: कर्नाटकातील अंकोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे शिरूर गावात दोन गॅस टँकर भूस्खलनात अडकले. संभाव्य गॅस गळतीमुळे जवळपासच्या रहिवाशांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने अधिकाऱ्यांनी अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी असुरक्षित भागातील लोकांना त्वरीत स्थलांतरित करत आहे. वृत्तसंस्था IANS ने सामायिक केलेले व्हिडिओ फुटेज घटनास्थळी बचाव पथक प्रखरतेने काम करत आहे.(हेही वाचा:Hyderabad Shocker: शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना, पहिलीच्या विद्यार्थींचा लैंगिक छळ, आरोपीला लाथा बुक्कांचा मार (Watch Video) )

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)