Karnataka News: क्रांतिवीर सांगोली रायण्णा स्टेशनवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेनला आग; कोणतीही जीवितहानी नाही

बंगळुरूमधील क्रांतिवीर सांगोली रायण्णा (KSR) रेल्वे स्थानकावर आज सकाळी उद्यान एक्सप्रेस ट्रेनला आग लागली.

Udyan Express Train Fire PC twitter

Karnataka News: बंगळुरूमधील क्रांतिवीर सांगोली रायण्णा (KSR) रेल्वे स्थानकावर आज सकाळी उद्यान एक्सप्रेस ट्रेनला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक माहितीनुसार दोन डबे आगीत जळून खाक झाले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीटीआयने या घटने व्हिडिओ शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)