झारखंडचा देवघर विमानतळ देशांतर्गत उड्डाणासाठी सज्ज

Jharkhand's Deoghar airport (PC - ANI)

झारखंडचा देवघर विमानतळ देशांतर्गत उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. हे एक देशांतर्गत विमानतळ असून त्याची धावपट्टी 2,500 मीटर असून त्याची लांबी 45 मीटर आहे. यात A-320 आणि A-321 साठी चार पार्किंग तळ आहेत. 6 चेकिंग काउंटर देखील स्थापित केले आहेत, असे विमानतळ संचालक एसके धिंग्रा यांनी सांगितलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)