Aditya-L1 Mission's: माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी आदित्य एल 1मिशनचं केलं कौतुक; पाहा व्हिडिओ
आदित्य एल १ हे मिशन लवकरच लॉन्च केले जाईल.
Aditya-L1 Mission's: चांद्रयाना 3 मिशन यशस्वीरित्या लॅंडिंग झालं.जगभरात चांद्रयान 3 च्या लॅंडिंगनंतर कौतुक होत आहे. त्यानंतर इस्त्रो आदित्य एल 1 मिशनची तयारी करत आहे. दरम्यान माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी आदित्य एल 1 च्या अभ्यासासंदर्भात स्वत: चा दृष्टीकोन शेअर केला आहे. ANI ने त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी आदित्य एल 1 च्या मिशन संदर्भात कौतुक केलं. हा एक उत्तम प्रकल्प आहे. सुर्याचा इतक्या जवळून अभ्यास करणे हा अत्यंत महत्वाचे आणि चांगला प्रकल्प आहे. आदित्य-L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा-श्रेणीची भारतीय सौर मोहीम आहे.