विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत 'राहुल गांधीं'नी साजरी केली दिवाळी
दिवाळी निमित्त राहुल यांनी या शाळेला भेट दिली, आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कन्याकुमारीमधील (Kanyakumari) सेंट जोसेफ मॅट्रीक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजीर केली. या वर्षाच्या सुरुवातीला देखील राहुल गांधी यांनी या शाळेला भेट दिली होती. याच शाळेमध्ये राहुल गांधी यांना पुश-अपचे चॅलेंज देण्यात आले होते, राहुल गांधींनी ते चॅलेंज स्वीकारले देखील होते. पुन्हा एकदा दिवाळी निमित्त राहुल यांनी या शाळेला भेट दिली, आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement