Aadhaar Mobile and email ID Updation: UIDAI ने नागरिकांना आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्याची दिली परवानगी; पहा कसे कराल अपडेट

UIDAI ने नागरिकांना आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्याची परवानगी दिली आहे.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

UIDAI ने नागरिकांना आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्याची  परवानगी दिली आहे. अधिकृत वेबसाइटवर (myaadhaar.uidai.gov.in) किंवा mAadhaar अ‍ॅपद्वारे ‘व्हेरिफाय ईमेल/मोबाइल नंबर’ फीचर खाली ही सुविधा मिळू शकते. असे सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement