सायबर सिक्युरिटीत वेळीच ओळखा Catfishing चा धोका
कॅटफिशिंग द्वारा तुमची वैयक्तिक माहिती आर्थिक तपशील यावर डल्ला मारला जाऊ शकतो.
प्रगत तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. त्यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते. कॅट फिशिंग हा देखील त्यामधील एक प्रकार आहे. यामध्ये फसवणूक करणारी व्यक्ती आपली ओळख लपवून समोरच्या व्यक्तीला इमोशनल जाळ्यात प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. यामधून वैयक्तिक, आर्थिक माहितीवर डल्ला मारल्याचा प्रयत्न असतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)