SBI UPI Unavailable Today: स्टेट बॅंक ऑफ इंडिया ची Internet Banking, UPI सेवा, YONO वरील सेवा आज 'या' वेळेत राहणार बंद
अॅन्युअल क्लोझिंग अॅक्टिव्हिटी मुळे ही सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती SBI ने दिली आहे.
SBI ची नेट बॅकिंग, UPI सेवा, YONO वरील सेवा आज (1 एप्रिल) दुपारी 13.30 पासून 16.45 पर्यंत बंद राहणार आहे. बॅंकेने अधिकृत अकाऊंट वर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे अॅन्युअल क्लोझिंग अॅक्टिव्हिटी मुळे ही सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती बॅंकेने दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)