SBI Alert: 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 'या' वेळेत स्टेट बॅक ऑफ इंडियाची Internet Banking, YONO App, UPI वरील सेवा राहणार बंद

9 ऑक्टोबरला 120 मिनिटं आणि 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 120 मिनिटं इंटरनेट सेवा खंडीत राहणार आहे.

SBI (Photo Credits: Facebook)

9  ते 11 ऑक्टोबर दरम्यान काही वेळेसाठी  स्टेट बॅक ऑफ इंडियाची Internet Banking, YONO App, UPI वरील सेवा राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात ऑनलाईन व्यवहार करता येणार नाहीत अशी माहिती एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

SBI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement