Aadhaar Card: आधारमध्ये POI/POA दस्तऐवज कसे अपलोड करायचे? जाणून घ्या
आधार कार्डधारकाचा कायमस्वरूपी पत्ता पुरावा आणि ओळखपत्र सादर करून आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते. येत्या 14 जून 2023 पर्यंत http://myaadhaar.uidai.gov.in वर ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.
Aadhaar Card: आधार कार्डधारकाचा कायमस्वरूपी पत्ता पुरावा आणि ओळखपत्र सादर करून आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते. 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, “आधार क्रमांक धारक, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी, ओळखीचा पुरावा (POI) आणि आधार नावनोंदणी अपडेट नियमन 10 अंतर्गत नमूद केल्यानुसार पत्ता पुरावा (POA) अपडेट करू शकतात. खालील व्हिडिओ पाहून तुम्ही आधारमध्ये POI/POA दस्तऐवज अपडेट करू शकता. येत्या 14 जून 2023 पर्यंत http://myaadhaar.uidai.gov.in वर ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Maharashtra Govt's 100-Day Report Card: सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी केली आपली 100% उद्दिष्ट पूर्तता; महिला व बाल विकास मंत्रालय सर्वोत्तम
Advertisement
Advertisement
Advertisement