Brahma Kumaris: प्रजापीता ब्रह्माकुमारीच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे निधन
दादी हृदयमोहिनी यांच्या निधनामुळे ब्रह्माकुमारी परीवार आणि एकूणच अध्यात्मीक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी (Brahma Kumaris) इश्वरीय विद्यापीठाच्या प्रमुख राजयोगिनी दीदी हृदयमोहिनी (Dadi Hriday Mohini) यांचे निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील सैफी हॉस्पिटल येथे त्यांनी गुरुवारी (11 मार्च) रात्री अखेरचा श्वास घेतला (Brahma Kumaris Chief Dadi Hriday Mohini Passes Away) . एअर अॅब्युलन्सने त्यांचे पार्थीव ब्रह्माकुमारी येथील आबू रोड स्थित आंतरराष्ट्रीय मख्यालय शांतिवन येथे आणण्यात आले. दादी हृदयमोहिनी यांच्या निधनामुळे ब्रह्माकुमारी परीवार आणि एकूणच अध्यात्मीक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mohini Ekadashi 2025 Date and Muhurat: मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल? उपवासाची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement