Indore Shocker: इंदौरमध्ये मुस्लीम तरुणी आणि हिंदू तरुणाला सोबत जेवायला गेल्याने जमावाकडून मारहाण, बचावासाठी आलेल्या 2 जणांवर चाकुने हल्ला
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 20 जणांच्या जमावातील 2 जणांना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील इंदौरमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना जमावाने एका मुस्लीम तरुणी आणि हिंदू तरुणाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. या जोडप्याच्या बचावासाठी आलेल्या दोघांना चाकूने वार करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 20 जणांच्या जमावातील 2 जणांना अटक केली आहे. हे दोघे जेव्हा जेवण करुन हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा जमावाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना घेरले आणि दोघांना प्रश्न विचारु लागले. यावेळी मुलीने आपण पालकांची परवानगी घेऊन जेवायला आल्याचे सांगितले. यावेळी या दोघांचा बचाव करण्यास आलेल्या दोघांवर चाकुने हल्ला देखील करण्यात आला.
पाहा व्हिडिओ -
In Indore, MP MusIim mobs beat a couple because the girl was a MusIim & the boy was a Hindu.
It's becoming a new normal!
Imagine the amount of national-international outrage if any Hindu group starts doing this with M boy & H girl couples.. pic.twitter.com/Is0nis1QbJ
— Mr Sinha (@MrSinha_) May 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2023 08:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

