Har Ghar Tiranga: भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्राच्या मधोमध तिरंगा फडकवत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा, पहा व्हिडीओ

भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्राच्या मधोमध तिरंगा फडकवत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

तिरंगा (Photo Credits: File Image)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. पण आता फक्त गावोगावीचं नाही तर भारताचा तिरंगा समुद्राच्या मधोमध फडकला आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्राच्या मधोमध तिरंगा फडकवत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात मच्छिमारांसह कर्मचाऱ्यांनी मिळून तिरंगा फडकवत आपला तिरंग्या प्रती आदर व्यक्त केला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement