भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट! गेल्या 24 तासात 3,79,257 रुग्ण, तर 3645 जणांचा मृत्यू
भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून गेल्या 24 तासात 3,79,257 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून गेल्या 24 तासात 3,79,257 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 3645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,69,507 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement