India COVID19 Cases: भारतात 3,11,170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; तर 4,077 जणांचा मृत्यू

भारतात 3,11,170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतात 3,11,170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय 4,077 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच 3,62,437 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement