Sanjay Raut On Sri Lanka Crisis: भारतही त्या मार्गावर, अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल - संजय राऊत

श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.

File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement