Lok Sabha Elections 2024: मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांसोबत उभा राहीन, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे वक्तव्य
मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांसोबत उभा राहीन, असे जेडी(एस) प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा म्हणतात.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना जेडीएस प्रमुख म्हणाले की, ते कर्नाटकात डाव्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतील. पुढील वर्षी 2024 मध्ये देशात निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत कोण कोणासोबत जायचे, कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आणि कोणत्या पक्षासोबत जाणार हे काही राजकीय पक्षांचे नेते आधीच जाहीर करत आहेत. जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी शनिवारी अशीच काहीशी घोषणा केली आणि लोकसभा निवडणुकीत ते डाव्या पक्षासोबत उभे राहणार असल्याचे सांगितले. हेही वाचा Mallikarjun Kharge On PM: काँग्रेस पक्षाने 70 वर्षांत काहीही केले नसते तर मोदी पंतप्रधान झाले नसते, मल्लिकार्जुन खर्गेंचे वक्तव्य
#WATCH | Bengaluru, Karnataka: "I'll stand with left parties in 2024 Lok Sabha elections," says JD(S) chief and former Prime Minister HD Devegowda#KarnatakaElections2023 pic.twitter.com/5PsWqg0K11
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement