Hydrabad Shocker: AIMIM पक्षाचा कार्यकर्त्याची सात जणांनी मिळून केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
हैद्राबाद येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात हल्लेखोरांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
Hydrabad Shocker: हैद्राबाद येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात हल्लेखोरांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हैद्राबादमधील IS सदन पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी एकाला निर्घृणपणे मारल्याचे जवळच्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्लेखोरांनी ज्या पीडितेला निर्घृणपणे ठार मारले, ती हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचेही वृत्त आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना १० डिसेंबरच्या पहाटे झाली.
Murder caught on camera! A person was brutally stabbed to death by half a dozen attackers Under IS Saddah PS Limits. Police have launched an investigation. #Hyderabad pic.twitter.com/nYDsePUis3
— Ashish (@KP_Aashish) December 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2023 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

