HPV vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची HPV लस पुढच्या महिन्यापासून होणार बाजारात उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर माहिती

सीरम इन्स्टिट्यूटची HPV लस गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविरूद्ध CERVAVAC या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

HPV vaccine

HPV vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची HPV लस गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविरूद्ध CERVAVAC या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. पहिल्या स्वदेशी-विकसित HPV लसीची किंमत दोन डोससाठी 2,000 रुपये असेल, कर्करोगा हा जीवघेणा आजार आहे. गर्भाशयाचे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने आणलेल्या लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगापासून अनेकांचा बचाव होईल.

पाहा पोस्ट,

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)