Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातचं आता भारताने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारतातून सातव्या फ्लाइटने अडाना विमानतळावर मदत साहित्य आणि रुग्ण मॉनिटर्स, ईसीजी, सिरिंज पंप आणि आपत्ती निवारण साहित्य यांसारखी वैद्यकीय उपकरणे वितरित करण्यात आली आहेत.
Turkey | Seventh flight from India delivered relief materials and medical equipment like patient monitors, ECG, syringe pumps and disaster relief materials at Adana airport. #TurkeyEarthquake
(Pic: MEA spox Arindam Bagchi's twitter handle) pic.twitter.com/5EmTZNTNSh
— ANI (@ANI) February 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)