Delhi Rain: दिल्लीत मुसळधार पाऊस, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात रिक्षा बुडाली (Watch Video)
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मिंटो रोडवर एक ऑटोरिक्षा पाण्यात बुडली आहे. या घटनेचा व्हिडिओत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हवामान विभागाने दिल्लीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Delhi Rain: दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मिंटो रोडवर एक ऑटोरिक्षा पाण्यात बुडली आहे. या घटनेचा व्हिडिओत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हवामान विभागाने दिल्लीत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळी ८ वाजेपासून दिल्लीत पाऊस सुरु आहे. (हेही वाचा- राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)