Nainital Fire News: नैनिताल आणि आसपासच्या जंगला भीषण आग, भारतीय वायू सेनेकडून मदत
उत्तराखंडातील नैनिताल आणि त्याच्या आसपासच्या जंगलात भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हवाई दलाचे Mi -17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे
Nainital Fire News: उत्तराखंडातील नैनिताल आणि त्याच्या आसपासच्या जंगलात भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हवाई दलाचे Mi -17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरने भीमताल तलावातून पाणी भरून पाइन्स परिसरातील आग विझवण्याचे काम करत आहे. नैनितालला लागून असलेल्या पाईन्स, भूमिधर, जिओलीकोट, नारायणनगर, भवाली, रामगड, मुक्तेश्वर आदी जंगलांना आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, अग्निशमन विभाग आणि वनविभाग व्यतिरिक्त घटनास्थळी लष्करी जवान देखील बचाव काम करत आहे. (हेही वाचा- कुकी अतिरेक्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला)
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement